Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती; मोठी संधी

Date:

Bhumi Abhilekh Bharti 2025 Notification

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात विविध जागा भरण्यासाठी Bhumi Abhilekh Bharti 2025 ही विविध पदांची भरती निघाली आहे. आणि या भरतीसाठी तुम्ही 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती दिली आहे. ती वाचा आणि लवकर अर्ज करा.

महत्त्वाचे : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करत असताना त्या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात अगोदर व्यवस्थित वाचा अन्यथा तुम्हाला भरतीबद्दल झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

लेटेस्ट अपडेट साठी बीड न्यूज WhatsApp चॅनल जॉइन कराJoin Now

महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख विभाग भरती 2025

रिक्त पदांची सविस्तर माहिती : ही पदे भरण्यात येणार आहेत.

पद क्र.पदाचे नावविभाग/प्रदेश पद संख्या
1भूकरमापक पुणे प्रदेश83
कोकण प्रदेश, मुंबई259
नाशिक प्रदेश124
छ. संभाजीनगर प्रदेश210
अमरावती प्रदेश117
नागपूर प्रदेश110
Total 903

एकूण पदे : 903 पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वेतन/ पगार : 19,900 ते 63,200 रुपये पगार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Age Limit for Bhumi Abhilekh Bharti 2025

आवश्यक वयोमर्यादा : 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

Bhumi Abhilekh Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : अमागास प्रवर्ग : ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

परीक्षा : 13 & 14 नोव्हेंबर 2025 रोजी परीक्षा होणार आहे.

Bhumi Abhilekh Bharti 2025 Notification PDF

Bhumi Abhilekh Bharti 2025

या भरतीच्या काही महत्वाच्या लिंक :

भरती अपडेट साठी टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website

शेअर करा ही माहिती तुमच्या घरामधील उमेदवारांना आणि इतर मित्रांना. आणि अशाच अपडेट साथी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.

ही बातमी वाचा :

Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.