Ladki Bahin Yojana September Hapta: लाडक्या बहिणींना मिळाली दिवाळी भेट; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा, KYC न करणाऱ्यांना हप्ता मिळणार की नाही?

Date:

Ladki Bahin Yojana September Hapta

Ladki Bahin Yojana September Hapta : गेले काही दिवसापासून राज्यातील लाडक्या बहिणींना e-kyc करण्यासाठी सांगण्यात आले आहे. परंतु केवायसी करण्याची वेबसाइट व्यवस्थित चालत नाहीये. त्यामुळे कित्येक लाडक्या बहिणींना केवायसी करता आली नाहीये. पण आता माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) सप्टेंबरचा हप्ता थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून दिवाळी मिळालेली ही भेटच आहे.

तर चला नेमक हप्ता आता कोणाला मिळणार आहे आणि कोणाला नाही. याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. ती पहा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प चॅनेल लगेच जॉइन करा. म्हणजे सर्व अपडेट थेट व्हाटसप्प वर मिळतील.

लेटेस्ट अपडेट साठी बीड न्यूज WhatsApp चॅनल जॉइन कराJoin Now

लाडकी बहीण योजना सप्टेंबर हप्ता तारीख

Ladki Bahin Yojana September Hapta

राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते. मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा ४१० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे. त्यानंतर कालपासून (शुक्रवारी, ता11) सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. (Ladki Bahin Yojana September Hapta

महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत १ कोटी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळचा हप्ता मिळाला आहे.

ही बातमी वाचा : Mumbai Mahapalika Bharti 2025: बृहन्मुंबई महापालिकाच्या “या” विभाग मध्ये 1,12,000 रुपये पगाराची नोकरी!

Ladki Bahin Yojana EKYC: लाडकी बहीण योजनेसाठी EKYC बंधनकारक

आता लाडकी बहीण योजनेसाठी EKYC बंधनकारक करण्यात आलीये. आता लाडक्या बहि‍णींना (Ladki Bahin Yojana) दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आलीये. पण केवायसी करताना फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाइट वर पूर्ण करायची आहे. Ladki Bahin Yojana September Hapta

जर तुम्हालाही मोबाइल द्वारे केवायसी करायची असेल तर पुढील विडियो मध्ये पाहू शकता.

लाडकी बहीण योजना केवायसी मोबाइल द्वारे कशी करावी?

आता महत्वाचे म्हणजे गुगलवर केवायसी करण्याच्या अनेक फेक वेबसाईट देखील समोर आल्या आहेत. त्यापैकी https://hubcomuat.in/ ही वेबसाईट गुगलवर सर्चमध्ये येत आहे. पण ही सरकारची वेबसाईट नसून फेक वेबसाईट आहे. त्याने तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे केवायसी करताना काळजीपूर्वक लक्ष द्या. लाडकी बहीण योजेनेसाठी केवायसी करताना अनेक अडचणी येत आहे. त्यात काही जणांना ओटीपी येत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. आता सरकार यावर काय तोडगा काढते ही पाहणे गरजेचे आहे. Ladki Bahin Yojana September Hapta

आता महत्वाचे म्हणजे गुगलवर केवायसी करण्याच्या अनेक फेक वेबसाईट देखील समोर आल्या आहेत. त्यापैकी https://hubcomuat.in/ ही वेबसाईट गुगलवर सर्चमध्ये येत आहे. पण ही सरकारची वेबसाईट नसून फेक वेबसाईट आहे. त्याने तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे केवायसी करताना काळजीपूर्वक लक्ष द्या. लाडकी बहीण योजेनेसाठी केवायसी करताना अनेक अडचणी येत आहे. त्यात काही जणांना ओटीपी येत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. आता सरकार यावर काय तोडगा काढते ही पाहणे गरजेचे आहे. Ladki Bahin Yojana September Hapta

ही बातमी वाचा : Beed Airport News: बीडच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेपाठोपाठ विमानही लँड होणार, नेमकं कुठे असणार एअरपोर्ट? वाचा सविस्तर

केवायसी करताना अडचणी (Ladki Bahin Yojana EKYC)

जर तुम्हाला Ladki Bahin Yojana September Hapta मिळवायचा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ईकेवायसी पूर्ण करावी लागणार आहे. परंतु लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ठप्प झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतेय. कारण केवायसी करताना एरर येत आहे. तर काही जणांना ओटीपी येत नाही. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना केवायसी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे.

यासोबत केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार नंबर बंधनकारक करण्यात आले आहे. पंरतु बऱ्याच लाभार्थ्यांना पती हयात नाहीत. किंवा वडील देखील नाही. त्यामुळे त्यांना आता प्रश्न पडलाय की, केवायसी करताना आधार नंबर कुणाचा टाकायचा. Ladki Bahin Yojana September Hapta

ओटीपी येण्यास अडचण (OTP Problems Ladki Bahin Yojana EKYC)

लाडकी बहीण योजेनेसाठी केवायसी (Ladki Bahin Yojana Ekyc Problem) करताना अनेक अडचणी येत आहे. त्यात काही जणांना ओटीपी येत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. आता सरकार यावर काय तोडगा काढते ही पाहणे गरजेचे आहे. 

Ladki Bahin Scheme E Kyc: लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.

या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे. यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही. Ladki Bahin Yojana September Hapta

  • * जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
  • * जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.

जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल. यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.

त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:

  • 1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
  • 2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
  • शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

अशा पद्धतीने तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करू शकता. शेअर करा ही माहिती इतर मित्र मैत्रिणींना व भेट द्या बीड न्यूज ला अशाच अपडेट साठी. Ladki Bahin Yojana September Hapta

ही बातमी वाचा :

Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.