About Us (आमच्याबद्दल)

नमस्कार मित्रांनो सर्वांचे या आपल्या बीड न्यूज पोर्टल वर स्वागत आहे. आणि तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की, बीड न्यूज हे एक अग्रगण्य मराठी ऑनलाइन न्यूज पोर्टल प्लॅटफॉर्म आहे, सर्वांसाठी उपयुक्त, अचूक आणि वेळेवर माहिती पोहचवण्यासाठी समर्पित आहे.

“बीड न्यूज” विषयी अधिक माहिती

सर्व ताज्या बातम्या, एकाच ठिकाणी: विविध श्रेणीतील ताज्या बातम्या, राजकारण, मनोरंजन, टेक्नोलॉजी, नोकरी, बिझनेस, ऑटोमोबाइल, लाईफस्टाईल, आरोग्य, स्पोर्ट्स, राष्ट्रीय, योजना, अध्यात्म अशा सर्व प्रकारच्या बातम्या मराठीतआणि अचूक स्वरूपात.

महत्त्वपूर्ण अपडेट्स: सरकारी योजना, नोकरीच्या भरती, टेक अपडेट्स, आरोग्यविषयक काळजी, बाजारपेठेतील घडामोडी – या सगळ्यावर आधारित महत्त्वपूर्ण माहिती, उपयोगी टिप्स आणि माहितीपूर्ण लेख आम्ही नियमितपणे प्रकाशित करतो.

विश्वासार्हता आणि पारदर्शकता: लोकबातमी हे केवळ बातम्यांचं नाही, तर तुमच्या विश्वासाचं माध्यम आहे. आमचं उद्दिष्ट आहे फक्त बातमी देणं नाही, तर ती आपल्या मराठी भाषेत, सत्य आणि पारदर्शक पद्धतीने देणं.

प्रत्येकासाठी उपयुक्त: सामान्य नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकरी, महिला, युवक प्रत्येकासाठी काही ना काही महत्त्वाची माहिती इथे उपलब्ध आहे. कारण लोक म्हणजेच आम्ही, आणि बातमी म्हणजेच तुमचं हक्काचं माध्यम.

बीड न्यूज या पोर्टल चा भाग व्हा – अचूक बातम्या आणि विश्वासार्हतेचं व्यासपीठ तुमच्यासाठी तयार आहे!

आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या, सोशल मिडिया पेज फॉलो करा आणि आमच्यासोबत सामील व्हा.

बीड न्यूज ही आष्टी, बीड शहरातून कार्यरत असलेली एक खासगी मराठी मीडिया कंपनी आहे. आमच्या वेब पोर्टलवर सर्व ताज्या बातम्या, विशेष लेख आणि समाजातील महत्त्वाच्या घडामोडी बद्दल माहिती प्रकाशित होते. ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच www.Beednews.com ला भेट द्या!

संपर्क,

बीड न्यूज (Beednews)

आष्टी, बीड, महाराष्ट्र ४१४203

भागवत आंधळे (Bhagvatandhale1002@gmail.com)