Beed News Today Marathi
बीड (Beed News Today): दिवसेंदिवस आपण सोशल मीडिया वर आत्महत्येच्या घटना पाहत आसतो. तर अशीच एक घटना बीड मध्ये घडली आहे. पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून सतत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भागवत अंकुश राठोड (Bhagwat Ankush Rathod) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी भागवतने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे स्पष्टपणे नमूद केले आहे. तर नेमके प्रकरण काय आहे वाचा पुढे आणि अशाच लेटेस्ट अपडेट साथी आपला बीड न्यूज व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व अपडेट व्हाटसप्प वर मिळतील. Beed News Today
आजच्या बीड बातम्या

नेमकी घटना काय? भागवत राठोड हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या जाचाने त्रस्त होता. हा छळ असह्य झाल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सविस्तर चिठ्ठी लिहिली आणि त्यानंतर आपले जीवन संपवले.
ही बातमी वाचा : Uddhav Thackaray: ‘दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पदावरून उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावले खडेबोल’ हा आहे.
या घटनेनंतर भागवतच्या आईने म्हणजेच सुनिता राठोड यांनी तातडीने तलवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी भागवतची पत्नी आणि सासरच्या मंडळींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (Abetment to Suicide) गुन्हा दाखल केला आहे. Beed News Today
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, भागवतने चिठ्ठीत नमूद केलेल्या आरोपांची सत्यता पडताळली जात आहे. कौटुंबिक छळामुळे एका तरुणाने आपले जीवन संपवल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Beed News Today
ही बातमी वाचा :







