Mumbai Mahapalika Bharti 2025: बृहन्मुंबई महापालिकाच्या “या” विभाग मध्ये 1,12,000 रुपये पगाराची नोकरी!

Date:

Mumbai Mahapalika Bharti 2025

Mumbai Mahapalika Bharti 2025: नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. कारण बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या बालरोगशास्त्र विभाग, एलटीएमजी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई विभागामध्ये नवीन भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीमद्धे कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2025 आहे. पुढे या भरतीची सर्व माहिती दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साथी आपला व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा.

लेटेस्ट अपडेट साठी बीड न्यूज WhatsApp चॅनल जॉइन कराJoin Now

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025

Mumbai Mahapalika Bharti 2025

Mumbai Mahapalika Bharti 2025 या भरतीमद्धे सहाय्यक प्राध्यापक हे पद भरण्यात येणार आहे. या पदाच्या एकूण 2 पदे भरण्यात येणार आहेत. आणि या पदासाठी उमेदवारकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • राष्ट्रीय वैद्यकीय आयोग नियमावली २०२२ द्वारे निश्चित केलेल्या पात्रतेनुसार किंवा
    वैद्यकीय संस्थांमधील शिक्षकांसाठी किमान पात्रता आणि वेळोवेळी सुधारणा.
  • (सामुदायिक औषध) मध्ये एम.डी. किंवा (सामुदायिक औषध) मध्ये डीएनबी
  • निवासी म्हणून सहाय्यक प्राध्यापक मध्ये प्रत्येकी तीन वर्षांचा अध्यापन अनुभव नोंदणीकृत.
  • मराठी विषयासह एमएस-सीआयटी प्रमाणपत्र आणि एसएससी उत्तीर्ण.

या भरतीसाठी 38 वर्षे पर्यंत वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. आणि यामध्ये पगार देखील चांगला मिळणार आहे. उमेदवाराला 1,12,000 रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

ही भरती पहा : Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती; मोठी संधी

बृहन्मुंबई महानगरपालिका 2025 अर्ज प्रक्रिया

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. आणि उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. मुलाखतीचा पत्ता Chambers of Dean, LTMG Hospital & Medical College Sion Mumbai 400 022. हा आहे.

भरतीची पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

शेअर करा ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना आणि अशाच अपडेट साथी भेट देत जा बीड न्यूज या आपल्या वेबसाइट ला.

ही भरती पहा :

Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.